वायु पुराण

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

वायू पुराणामध्ये खगोलशास्त्र , भूगोल , युग , श्राद्ध , राजवंश,ऋषिव्ंश,संगीतशास्त्र,इत्यादींचे सविस्तर निरुपण आहे.

वायु पुराण हे हिंदू धर्मातील अठरा प्रमुख महापुराणांपैकी एक प्राचीन पुराण आहे. वायुदेवाने सूत ऋषींच्या मध्यस्थीने नैमिषारण्यातील ऋषींना हे पुराण ऐकवले असल्यामुळे याला वायु पुराण किंवा वायवीय पुराण असे नाव आहे. काही प्राचीन सूचींमध्ये याला ब्रह्मप्रणीत किंवा वायुप्रोक्त असेही संबोधले जाते. सुमारे २४,००० श्लोक असलेल्या या पुराणात प्रामुख्याने भगवान शिव आणि भगवान विष्णू यांच्या भक्तीचा, विश्वाच्या निर्मितीचा आणि प्राचीन राजवंशांचा सविस्तर इतिहास आढळतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →