नारद पुराण

या विषयातील रहस्ये उलगडा.

नारद पुराण तथा नारदीय पुराण हे अठरा महापुराणांपैकी सहावे महापुराण आहे. हे संपूर्ण पुराण देवर्षी नारद आणि सनत्कुमारांमधील संवादाच्या स्वरूपात रचित आहे. या ग्रंथात धार्मिक कर्तव्ये, तीर्थक्षेत्रांचे माहात्म्य, ज्योतिषशास्त्र, व्याकरण आणि मंत्रविद्येचे सविस्तर वर्णन असून इतर सर्व महापुराणांची थोडक्यात अनुक्रमणिका आणि सार यात आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →