वामन केंद्रे हे एक मराठी नाट्यदिग्दर्शक आहेत. त्यांचा जन्म दरडवाडी (बीड जिल्हा केज तालुका) येथे झाला.
वामन केंद्रे यांनी मुंबई विद्यापीठ मुंबई येथे २००३ साली अकादमी ऑफ थिएटर आर्ट्स या नाट्य प्रशिक्षण देणाऱ्या शाळेची स्थापना केली त्याच प्रमाणे त्या शाळेचे संचालक पद १० वर्षे सांभाळी त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय नाट्य विद्यालय नवी दिल्ली येथील संचालक पद सांभाळेल
वामन केंद्रे
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.