वाजिद खान , (१० मार्च, इ.स. १९८१ ; मंदसौर , मध्य प्रदेश ) हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खिळेकलावंत (नेल आर्टिस्ट), पेटंट धारक आणि चित्रकार आहेत. वाजिद खान नेल आर्टचे पेटंट मिळवणारे जगातील पहिले कलावंत आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वाजिद खान
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.