वाघेऱ्या

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

वाघेऱ्या हा एक भारतीय २०१८ सालचा चित्रपट आहे. ह्याचे दिग्दर्शन समीर आशा पाटील यांनी केले आहे. लीना भागवत, किशोर चौगुले आणि भारत गणेशपुरे मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाची शैली विनोदी आहे आणि हा १८ मे २०१८ रोजी भारतीय चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →