वांद्रे हे मुंबई शहराच्या वांद्रे भागामधील एक रेल्वे स्थानक आहे. वांद्रे मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावर स्थित असून पश्चिम रेल्वेचे वांद्रे टर्मिनस हे लांब पल्ल्याचे स्थानक येथून जवळच आहे. वांद्रे कुर्ला संकुलामध्ये कार्यालय असलेले प्रवासी वांद्रे स्थानकाचा वापर करतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वांद्रे रेल्वे स्थानक
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?