सांताक्रूझ हे मुंबई शहराचे एक उपनगर आहे. सांताक्रूझच्या उत्तरेस विले पार्ले, पश्चिमेस जुहू, दक्षिणेस खार तर पूर्वेस वांद्रे व कुर्ला ही उपनगरे आहेत. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा डॉमेस्टिक टर्मिनल सांताक्रूझमध्येच स्थित आहे.
सांताक्रूझ रेल्वे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावरील एक स्थानक आहे.
सांताक्रूझ येथील पश्चिम भागातील दौलतनगर परिसरात असलेल्या एका चौकाला स्वर्गीय रवींद्र म्हात्रे चौक असे नाव मुंबई महानगरपालिकेने दिलेले आहे.
सांताक्रुझ (मुंबई)
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.