खार रोड हे मुंबई शहराच्या खार-सांताक्रुझ भागामधील एक रेल्वे स्थानक आहे. वांद्रे मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावर स्थित असून पश्चिम रेल्वेचे वांद्रे टर्मिनस हे लांब पल्ल्याचे स्थानक येथून जवळच आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →खार रोड रेल्वे स्थानक
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.