वहीदा रहमान यांचा जन्म तामिळनाडूतील चेंगलपेट गावात 3 फेब्रुवारी १९३८ला झाला. हे गाव आता मद्रास शहराचे उपनगर आहे. त्यांनी आपली कारकीर्द तांमीळ व तेलुगू चित्रपटांपासून सुरू केली असली, तरी त्यांच्या हिंदी चित्रपटांतील अभिनयामुळे त्या लोकप्रिय झाल्या. .
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वहीदा रेहमान
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.