वसुधा धगमवार

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

डॉ. वसुधा वासंती धगमवार (१९४० - २०१४) या एक वकील, विद्वान, संशोधक, लेखक आणि कार्यकर्त्या होत्या. त्या मल्टिपल ॲक्शन रिसर्च ग्रुप (मार्ग)च्या संस्थापक संचालक होत्या. मथुरा बलात्कार प्रकरणाच्या संदर्भात १९७९ मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला मथुरा ओपन लेटरवर चार स्वाक्षरी करणाऱ्यांपैकी एक होत्या. या केसने लैंगिक विरोधात राष्ट्रीय चळवळ उभी करण्यास मदत केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →