वसुंधरा कोमकली (इ.स. १९३०:कलकत्ता, भारत - २९ जुलै, इ.स. २०१५:देवास, मध्य प्रदेश, भारत) ह्या एक हिंदुस्तानी संगीत गायिका होत्या. यांचे मूळ नाव वसुंधरा श्रीखंडे असून त्या कुमार गंधर्व यांची दुसरी पत्नी होत्या. पहिली पत्नी भानुमती कंस यांचे निधन झाल्यानंतर कुमार गंधर्वांनी इ.स. १९६२ मध्ये वसुंधरा श्रीखंडे यांच्याशी विवाह केला. विवाह झाल्यावर पुढची ५३ वर्षे वसुंधरा कोमकली यांचे वास्तव्य देवास येथे होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वसुंधरा कोमकली
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.