वसई रोड रेल्वे स्थानक

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

वसई रोड रेल्वे स्थानक

वसई रोड हे वसई शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. वसई रोड मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावर स्थित असून येथून मध्य रेल्वेवरील दिवा रेल्वे स्थानकाकडे जाणारा एक उपमार्ग सुरू होतो. वसई-दिवा व दिवा-पनवेल ह्या दोन जोडमार्गांमुळे उत्तरेकडून पश्चिम रेल्वे मार्गे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांना मुंबई वगळून परस्पर कोकण रेल्वेमार्गे दक्षिणेकडील राज्यांकडे वाहतूक करणे शक्य होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →