वर्थूर प्रकाश

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

वर्थूर प्रकाश (१९६६ - ) कर्नाटक राज्यातील एक राजकारणी आहे. ते नम्मकाँग्रेस पक्षाचे नेते आहेत. प्रकाश कोलार विधानसभा मतदार संघातून ते दोन वेळा आमदार म्हणून निवडून गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →