बलजीत यादव (१५ जून, १९७८:बंटखानी, अलवर जिल्हा, राजस्थान - ) राजस्थानमधील एक राजकारणी आहेत. ते डिसेंबर २०१८ पासून अलवर जिल्ह्यातील बेहोर मतदारसंघातून राजस्थान विधानसभेचे आमदार सदस्य आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बलजीत यादव
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?