तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. ते केवळ ध्वनी असतात, म्हणून त्यांना ध्वनिरूपे म्हणतात. वर्ण हा भाषेच्या पाच मूलभूत घटकांपैकी (इतर: अक्षर, शब्द, वाक्य व व्याकरण) एक आहे.
मराठी भाषेत मधे एकूण ५२ वर्ण आहेत.
वर्णाचे एकूण ३ प्रकार पडतात.
१. स्वर
२. स्वरादी
३. व्यंजन आणि विशेष संयुक्त व्यंजने
वर्ण
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!