वराह अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी तिसरा अवतार मानला जातो. या अवतारात श्रीविष्णूने वराहाचे म्हणजेच डुकराचे रूप धारण केले होते. ज्या दिवशी हे घडले त्या दिवशी भाद्रपद शुक्ल तृतीया होती, म्हणूत त्या दिवशी वराहजयंती असते. ह्या अवतारात श्रीविष्णूने हिरण्याक्ष राक्षसाचा वध केला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वराह
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.