वनिता मथिल

थोडक्यात पण महत्त्वाचे.

वनिता मथिल

वनिता माथिल याचा अर्थ महिलांची भिंत असा आहे. १ जानेवारी २०१९ रोजी भारतातील केरळ राज्यात लैंगिक समानता आणि लिंगभेदाच्या विरोध करण्यासाठी तयार केलेली ही एक मानवी साखळी होती. ही मानवी भिंत पूर्णपणे महिलांनी भाग घेऊन बनवली होती. ही सुमारे ६२० किलोमीटर (३९० मैल) लांबीची होती. ही कासरगोड पासून तिरुवनंतपुरम पर्यंत होती. या कार्यक्रमात सुमारे तीन ते पाच लाख महिलांनी सहभाग घेतला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →