वणवा

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

वणवा म्हणजे जंगल, कुरणे, किंवा गवताळ प्रदेशात नैसर्गिक अथवा अनैसर्गिक कारणांमुळे लागलेली अनियंत्रित आग. वणवा एकदा का पेटला की जंगल महिनाभर जळत राहू शकते.

वणवा पेटण्याचे नैसर्गिक कारण खालील पैकी कोणतेही असू शकते:



आकाशातून पडणारी वीज

उन्हाळ्यांतील उष्ण्तेने कोरडी पाने व गवत पेटल्याने.

मोठी झाडे पडतांना झालेल्या घर्षणामुळे.

गवत व पाने कुजतांना झालेल्या मिथेन सारख्या ज्वलनशील वायूमुळे.

या व्यतिरिक्त, वैयक्तिक हितासाठीपण जंगलात वणवे पेटविले जातात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →