वडाळा विठोबा मंदिर

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

वडाळा विठोबा मंदिर

वडाळा विठोबा मंदिर हे स्थान प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र राज्यातील मुंबई शहरातील वडाळा या उपनगरात हे मंदिर आहे.श्री विठोबा गणपती महादेव मंदिर असे या मंदिराचे नाव आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →