लोथा भाषा

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

लोथा भाषा ही चीन-तिबेटभाषासमूहातील भाषा आहे जी भारताच्या पश्चिम-मध्य नागालँडच्या वोखा जिल्ह्यात सुमारे १,८०,००० लोक बोलतात .वोखा जिल्ह्यात पंगती, मराजू (मेरपाणी), एंगलान, बागटी (पाकटी) आणि इतर अशी ११४हून अधिक गावे आहेत जिथे ही भाषा मोठ्या प्रमाणावर बोलली आणि अभ्यासली जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →