ईशान्य भारत

थोडक्यात पण महत्त्वाचे.

ईशान्य भारत

ईशान्य भारत हा भारत देशामधील एक भौगोलिक प्रदेश आहे. नावाप्रमाणेच हा भूभाग भारताच्या ईशान्य भागात स्थित आहे. ईशान्य भारतामध्ये आसाम, त्रिपुरा,मणिपूर, मिझोरम, नागालँड, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि हिमालयाच्या कुशीत वसलेले सिक्कीम ह्या राज्यांचा समावेश होतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →