गोल्डन गेट मोशन पिक्चर्स या बॅनरखाली विनोद मालगेवार निर्मित लॉस्ट अँड फाउंड हा मराठी चित्रपट आहे. स्पृहा जोशी, सिद्धार्थ चांदेकर, मोहन आगाशे आणि मंगेश देसाई यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन ऋतुराज धालगडे यांनी केले आहे. 'लॉस्ट अँड फाऊंड' ही भिन्न मतांची प्रेमकथा आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लॉस्ट अँड फाउंड
या विषयावर तज्ञ बना.