लॉस एंजेल्स लेकर्स (इंग्लिश: Los Angeles Lakers) हा अमेरिकेच्या लॉस एंजेल्स शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या पॅसिफिक विभागामध्ये खेळतो. एनबीएच्या इतिहासामध्ये एलए लेकर्स हा सर्वात यशस्वी संघ मानला जातो. मॅजिक जॉन्सन, कोबे ब्रायंट इत्यादी जगप्रसिद्ध खेळाडू लेकर्स संघाकडून खेळले आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लॉस एंजेलस लेकर्स
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.