कोबे ब्रायंट

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

कोबे ब्रायंट

कोबे बीन ब्रायंट (इंग्लिश: Kobe Bean Bryant; २३ ऑगस्ट १९७८ - २६ जानेवारी २०२०) हे एक अमेरिकन बास्केटबॉलपटू होते. कोबे ब्रायंट नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या लॉस एंजेल्स लेकर्स ह्या क्लबसाठी बास्केटबॉल खेळायचे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →