लॉस एंजेलस काउंटी (कॅलिफोर्निया)

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

लॉस एंजेलस काउंटी (कॅलिफोर्निया)

लॉस एंजेलस काउंटी तथा एलए काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र लॉस एंजेलस येथे आहे.

२०२२ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या ९८,६१,२२४ इतकी होती. ही संख्या अमेरिकेच्या सगळ्या काउंट्यांपैकी सर्वाधिक असून ४० राज्यांच्या लोकसंख्येपेक्षा मोठी आहे. कॅलिफोर्नियातील एक चतुर्थांश व्यक्ती या काउंटीमध्ये राहतात.

लॉस एंजेलस काउंटीची रचना १८५०मध्ये झाली. ही काउंटी लॉस एंजेलस महानगराचा भाग आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →