लॉरेन पॉवेल जॉब्स (नोव्हेंबर ६, १९६३ - हयात) ह्या एक अमेरिकन अब्जाधीश व्यावसायिक महिला कार्यकारी आणि परोपकारी आहेत. जॉब्स याॲपल चे सह-संस्थापक स्टीव जॉब्सची विधवा असून स्टीव्ह जॉब्स ट्रस्टचे व्यवस्थापन देखील सांभाळतात. त्या इमर्सन कलेक्टिव्ह आणि एक्सक्यू इन्स्टिट्यूटच्या संस्थापक आणि अध्यक्षा आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाच्या राजकारण्यांना त्या मोठी देणगी देतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लॉरेन पॉवेल जॉब्स
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.