लॉरेन्स एडवर्ड पेज किँवा लॅरी पेज (जन्म २६ मार्च १९७३) हा एक अमेरिकन व्यावसायिक, संगणक शास्त्रज्ञ आणि इंटरनेट उद्योजक आहे. सेर्गे ब्रिन यांच्यासोबत गूगलचे सह-संस्थापक म्हणून ते प्रसिद्ध आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लॅरी पेज
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.