जॉन लॉरेन्स कॉलिन्स जूनियर (सप्टेंबर १४, १९२९ – जून २०, २००५) हे एक अमेरिकन लेखक होते. डॉमिनिक लापियर यांच्यासोबत लिहलेले त्यांचे फ्रीडम अॅट मिटनाइट हे पुस्तक प्रसिद्ध आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लॅरी कॉलिन्स
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.