लॉरा मे हॅरिस (१८ ऑगस्ट, १९९०: इप्सविच, क्वीन्सलँड, ऑस्ट्रेलिया - ) ही ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही विमेन्स नॅशनल क्रिकेट लीगमध्ये क्वीन्सलँड फायरकडून तर बिग बॅश लीगमध्ये सिडनी थंडर कडून खेळते. हॅरिस महिला प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळली आहे.
हॅरिस उजव्या हाताने फलंदाजी करते.
लॉरा हॅरिस (क्रिकेट खेळाडू)
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?