रसेल आयरा क्रोव (७ एप्रिल, १९६४:वेलिंग्टन, न्यू झीलंड - ) इंग्लिश चित्रपट अभिनेता आहे. याचा जन्म न्यू झीलंडमध्ये झाला परंतु पहिली १० वर्षे तो ऑस्ट्रेलियात घालवली आणि वयाच्या २१व्या वर्षांपासून तो तेथे कायमचा आहे. क्रोवला एक अकादमी पुरस्कार, दोन गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि एक ब्रिटिश अकादमी चित्रपट पुरस्कार यासह विविध पुरस्कार मिळाले आहेत.
रसेल क्रोव दोन चुलत भाऊ मार्टिन क्रोव आणि जेफ क्रोव न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघाचे नेतृत्व केले.
रसेल क्रोव
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.