लॉडरहिल (फ्लोरिडा)

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

लॉडरहिल (फ्लोरिडा)

लॉडरहिल हे अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील एक शहर आहे. हे मायामी महानगरक्षेत्रातील एक प्रमुख शहर आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ७४,४८२ होती.

लॉडरहिल ब्रॉवर्ड काउंटी मध्ये आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →