मीकर (कॉलोराडो)

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

मीकर (कॉलोराडो)

मीकर हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे. रियो ब्लांको काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सगळ्यात मोठे शहर असलेल्या मीकरची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार २.४७५ होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →