लॉकहीड एल-१०११ ट्रायस्टार हे लॉकहीड कॉर्पोरेशनने तयार केलेले मोठ्या प्रवासीक्षमतेचे लांब पल्ल्याचे विमान आहे. साधारणतः बोईंग ७४७ आणि मॅकडोनेल डग्लस डीसी-१०च्या आकाराच्या या विमानाला तीन इंजिने असतात. १९६८ आणि १९८४ दरम्यान लॉकहीडने या प्रकारची २५० विमाने तयार केली. या विमानाचा अपेक्षेपेक्षा खूप कमी खप झाल्याने लॉकहीडने प्रवासी विमाने बनविणेच बंद केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लॉकहीड एल-१०११ ट्रायस्टार
थोडक्यात पण महत्त्वाचे.