लेस्ली आर्थर वॉलकॉट (१८ जानेवारी, इ.स. १८९४ - २७ फेब्रुवारी, इ.स. १९८४) हा वेस्ट इंडीजकडून एक कसोटी सामना खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. हा उजव्या हाताने फलंदाजी, लेग-ब्रेक गोलंदाजी आणि क्वचित यष्टीरक्षणही करीत असे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लेस्ली वॉलकॉट
या विषयावर तज्ञ बना.