लेसोथो क्रिकेट संघाने मार्च २०२६ मध्ये पाच आंतरराष्ट्रीय टी२० (टी२०आ) सामने खेळण्यासाठी बोत्सवानाचा दौरा केला. ही मालिका ९ ते १५ मार्च २०२६ दरम्यान गॅबोरोन येथील बोत्स्वाना क्रिकेट असोसिएशन ओव्हल १ येथे खेळवण्यात आली.
बोत्सवानाने पाचही सामने जिंकून मालिका ५–० ने जिंकली. मालिकेत लेसोथोच्या मोहम्मद जमादारने सर्वाधिक ७५ धावा केल्या, तर बोत्सवानाच्या विनू बालकृष्णनने ७१ धावा केल्या. गोलंदाजीत बोत्सवानाच्या ध्रुव मैसूरियाने मालिकेत सर्वाधिक ८ बळी घेतले, तर लेसोथोच्या बहलाकोआना मेजारोने ७ बळी घेतले.
लेसोथो क्रिकेट संघाचा बोत्सवाना दौरा, २०२५-२६
या विषयावर तज्ञ बना.