लेडव्हिल अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे. हे लेक काउंटीमधील एकमेव शहर असून काउंटीचे प्रशासकीय केंद्र आहे. समुद्रसपाटीपासून १०,१५२ फूट (३,०९४ मी) उंचीवर असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार २,६०२ होती. आर्कान्सा नदीचा उगम येथून जवळ रॉकी पर्वतरांगेत होतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लेडव्हिल (कॉलोराडो)
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.