फ्रुटा (कॉलोराडो)

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

फ्रुटा हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे गाव आहे. हे गाव राज्याच्या पश्चिम भागातील ग्रँड जंक्शन या शहराजवळ मेसा काउंटीमध्ये आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →