लेंस (फ्रेंच: Lens) हे उत्तर फ्रान्समधील नोर-पा-द-कॅले ह्या प्रदेशाच्या पा-द-कॅले ह्या विभागामधील एक शहर आहे. हे शहर लीलच्या ३९ किमी नैर्ऋत्येस वसले असून २००८ साली येथील लोकसंख्या सुमारे ३५ हजार इतकी होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लेंस (पा-द-कॅले)
या विषयातील रहस्ये उलगडा.