नोर

या विषयावर तज्ञ बना.

नोर

नोर (फ्रेंच: Nord) हा फ्रान्स देशाच्या नोर-पा-द-कॅले प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या उत्तर भागात बेल्जियम देशाच्या सीमेजवळ वसला असून तो फ्रान्समधील सर्वाधिक लोकसंख्येचा प्रदेश आहे.

दुसऱ्या महायुद्धादरम्यान प्रकाशझोतात आलेले डंकर्क हे शहर ह्याच विभागात आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →