लुक्सोर

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

लुक्सोर

लुक्सोर (अरबी: الأقصر‎) हे इजिप्त देशामधील एक मोठे शहर आहे. लुक्सोर शहर इजिप्तच्या पूर्व भागात नाईल नदीच्या पूर्व किनाऱ्यावर वसले असून ते इजिप्तच्या प्राचीन शहरांपैकी एक आहे. थेबेस ह्या ग्रीक नावाने ओळखले जात असलेल्या लुक्सोरमध्ये प्रसिद्ध लुक्सोर मंदिर स्थित आहे. २०१२ साली लुक्सोर शहराची लोकसंख्या सुमारे ५ लाख होती.

पर्यटन हा लुक्सोरमधील सर्वात मोठा उद्योग आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →