पंडित म्हाइंभट (सराळेकर) हे लीळाचरित्राचे कर्ते आहे. लीळाचरित्र हा मराठी भाषेतील पहिला गद्यग्रंथ आद्यग्रंथ आणि चरित्रग्रंथ आहे. अनलंकृत शैलीमुळे तो तत्कालीन महाराष्ट्राच्या जीवनाचा अभिलेखही आहे. सर्व महानुभाव वाङ्मयाचे बीज या ग्रंथात आहे. रचना इ.स. १२०० हा काळ लीळाचरित्र रचनेचा आहे. याचा (संदर्भ- कोलते लीळाचरित्रवरून)
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लीळाचरित्र
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.