लीला सरकार

या विषयातील रहस्ये उलगडा.

लीला सरकार या केरळ, दक्षिण भारतातील मल्याळम भाषेतील लेखिका आहेत. यांचा जन्म सिंगापूर येथे झाला. पण नंतर त्या भारतात आल्या. त्यांना १९९३ मध्ये साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार आणि २००० मध्ये अनुवादासाठी केरळ साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →