एम.पी. अब्दुस्समद समदानी (जन्म १ जानेवारी १९५९) हे भारतीय राजकारणी, वक्ते, आणि लेखक आहेत. त्यांना मल्याळम, इंग्रजी, उर्दू, हिंदी, अरबी, पर्शियन आणि संस्कृत भाषा अवगत आहेत. समदानी यांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली येथून डॉक्टर ऑफ फिलॉसॉफीची पदवी प्रदान करण्यात आली.
समदानी हे दोन वेळा राज्यसभा सदस्य होते (१९९४-२०००, २०००-२००६). ते २०११ ते ०२०१६ या काळात केरळ विधानसभेचे (कोट्टाक्कल मतदारसंघ) सदस्य होते.
२०२१ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीद्वारे ते मलप्पुरम (लोकसभा मतदारसंघ) चे प्रतिनिधित्व करणारे लोकसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. २०२४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत, ते पोन्नानी (लोकसभा मतदारसंघ) चे प्रतिनिधित्व करत निवडून आले.
एम.पी. अब्दुस्समद समदानी
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.