रुपेश लक्ष्मण म्हात्रे हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत. ते शिवसेनेचे सदस्य असून त्यांनी भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. रुपेश लक्ष्मण म्हात्रे महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे राजकारणी आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रूपेश लक्ष्मण म्हात्रे
थोडक्यात पण महत्त्वाचे.