ली काउंटी, अलाबामा

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

ली काउंटी, अलाबामा

ली काउंटी ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र ओपेलिका येथे आहे.

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,७४,२४१ इतकी होती.

ली काउंटीची रचना ५ डिसेंबर, १८६६ रोजी झाली. या काउंटीला अमेरिकेच्या यादवी युद्धातील दक्षिणेच्या सेनापती रॉबर्ट ई. लीचे नाव दिले आहे. ही काउंटी कोलंबस-ऑबर्न-ओपेलिका महानगरक्षेत्राचा भाग आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →