मॅरिकोपा काउंटी| ही अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील १५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र फीनिक्स येथे आहे.
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४४,२०,५६८ इतकी होती.
मॅरिकोपा काउंटी फीनिक्स महानगराचा मोठा भाग आहे. या काउंटीला या प्रदेशात राहणाऱ्या मॅरिकोपा जमातीचे नाव दिलेले आहे. मॅरिकोपा काउंटीमध्ये मूळ रहिवाशांसाठी पाच वेगवेगळी आरक्षणे आहेत.
मॅरिकोपा काउंटी (ॲरिझोना)
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?