लियोनिद ब्रेझनेव्ह

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

लियोनिद ब्रेझनेव्ह

लियोनिद इलिच ब्रेझनेव्ह (डिसेंबर १९, इ.स. १९०६ - नोव्हेंबर १०, इ.स. १९८२) हा सोवियेत संघाच्या कम्युनिस्ट पक्षाचा सरसचिव व पर्यायाने सोवियेत संघाचा राज्यकर्ता होता.

ब्रेझनेव्ह इ.स. १९६४ ते इ.स. १९८२ दरम्यान या पदावर होता. तसेच इ.स. १९६० ते इ.स. १९६४ व इ.स. १९७७ ते इ.स. १९८२ या दरम्यान ब्रेझनेव्ह अधिकृतरीत्या सोवियेत संघाचा राष्ट्रप्रमुखही होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →