निकोलाय अलेक्झांड्रोविच बुल्गॅनिन (जून ११, इ.स. १८९५ - फेब्रुवारी २४, इ.स. १९७५) हा सोवियेत संघाचा राज्यकर्ता होता. बुल्गॅनिनने इ.स. १९५३ ते इ.स. १९५५ दरम्यान सोवियेत संघाचे संरक्षणमंत्रीपद सांभाळले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →निकोलाय बुल्गानिन
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.