इगोर टॅम

यामागील विज्ञान आणि इतिहास.

इगोर टॅम

इगोर येवगेन्येविच टॅम (रशियन:И́горь Евге́ньевич Та́мм) (जुलै ८, इ.स. १८९५ - एप्रिल १२, इ.स. १९७१) हा सोवियेत संघाचा नोबेल पारितोषिक विजेता भौतिकशास्त्रज्ञ व गणितज्ञ होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →