लिया ताहुहु

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

लिया-मरी मॉरीन लिया ताहुहु (२३ सप्टेंबर, इ.स. १९९०:क्राइस्टचर्च, न्यू झीलँड - ) ही न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →